🌟संत शिरोमणी गुरू रविदास महाराज जयंती शोभायात्रेत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अल्पोपहार व शीतपेयाचे वाटप....!


🌟प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांच्या नेतृत्वाखाली अल्पोपहार व शीतपेयाचे वाटप🌟

परभणी (दिल.२४ फेब्रुवारी) - आज संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांच्या जयंती निमित्त चर्मकार समाज बांधवांनी परभणी शहरात भव्य शोभायात्रा काढली होती या शोभायात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर समाज बांधव सहभागी झाले होते.


शोभायात्रा आर. आर. पेट्रोल पंप, वसमत रोड येथे आल्यावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने व शहर प्रमुख अंकुश गिरी यांनी संत शिरोमणी गुरू रविदास महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन केले तसेच मिरवणूक समिती अध्यक्ष श्री. सुखदेव धोंगडे यांचा सत्कार करण्यात आला तसेच शोभा यात्रेत सहभागी झालेल्या समाज बंधू-भगिनींना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अल्पोपहार व शीतपेयाचे वाटप करून सेवा करण्यात आली यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, शहर प्रमुख अंकुश गिरी, शहर चिटणीस वैभव संघई, रामेश्वर पुरी, बालाजी मगर, अनिल जाधव, महादु शिंदे,दत्ता गरूड ,नागेश पुरी ,शुभम थोरात , गोविंद कदम,शाम जाधव , श्रीनिवास धरणे ,विजय मोहीते,मयंक स्वामी,मुंजा शिंदे,वैभव पवार राम कांबळे आदींनी सहभाग नोंदविला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या