🌟बहुजन समाज पार्टी प्रदेशाध्यक्ष ऍड.परमेश्वर गोनारे यांचे पुर्णा रेल्वे स्वथानकावर जल्लोषात स्वागत....!


🌟बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्य देऊन बहुजन समाज पक्षाची ताकद सिद्ध करावी असे यावेळी ते म्हणाले🌟 

पुर्णा : महाराष्ट्र प्रदेश बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ऍड.परमेश्वर गोनारे हे अकोला वरून नांदेडला जात असतांना त्यांचे पुर्णा रेल्वे स्थानकावर दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 01.00 वाजता मोठ्या उत्साहात व जल्लोषात स्वागत करण्यात आले.

सुप्रसिद्ध समाज सेवक परभणी बहुजन समाज पार्टी परभणी लोकसभा अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष  देवराव दादा खंदारे जेस्ट नेते जाफर खान मुसा खान अनंत दीपके राजकुमार येंगडे धारबाजी गायकवाड पेंटर चंद्रकांत कांबळे प्रकाश खरे  शेख पाशा शेख हबीब शुभम धाडवे संदीप हजारे मुकेश म्हस्के किरण फुल पगार हरी चंद्र मकासरे शेख वसीम मनोहर साळवे शकील बिल्डर तुकाराम सोळुंके गौतम गोदाम प्रकाश राजभोज  काशिनाथ का टे अमोल साबळे मिलिंद तिगोटे मिलिंद उबाळे तसेच ब.स.पा.महिला आघाडीच्या सूजन बाई गरुड निर्मलाताई खंदारे प्रयागबई गरुड श्रीमती लोखंडे ताई पूजा खंदारे दिव्या खंदारे प्रतिभा परसोडे आदींची उपस्थिती होती .या वेळी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले येत्या लोकसभा निवडणुकी मध्ये बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्य देऊन बहुजन समाज पक्षाची ताकद सिद्ध करावी.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या