🌟महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आ.डॉ.वजाहत मिर्झा यांचा जंगी सत्कार...!


🌟परभणी दौऱ्यावर आलेल्या आ.डॉ.वजाहत मिर्झा यांचा कॉंग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला जंगी सत्कार🌟 


परभणी : परभणी दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आ.डॉ.वजाहत मिर्झा यांच्यासह माजी राज्यमंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते सुरेश वरपुकर यांचा परभणी जिल्ह्यातील पक्ष पदाधिकारी/कार्यकर्ते यांच्या वतीने काल सोमवार दि.१२ फेब्रुवारी २०२४ रोजी जंगी सत्कार करण्यात आला यावेळी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख,पुर्णा तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा उपाध्यक्ष वहीद कुरेशी,परभणी जिल्हा कॉंग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष, मीन्हाज कादरी,पुर्णा नगर परिषदेचे माजी नगरसेवकअ.सलीम उपनगराध्यक्ष,कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शेख अहमद यांच्यासह कॉंग्रेस पक्षाचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या