🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟आचासंहितेपूर्वी  शेतकऱ्यांना प्रोत्साहानपर 50 हजार अनुदान मिळणार - अजित पवार

🌟परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यात बेलगाम झालेल्या अवैध वाळू तस्कर माफियाशाही विरोधात महसूल प्रशासनाकडून धडक कारवाईला सुरुवात🌟

* महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा,देवेंद्र फडणवीस मनोरुग्ण गृहमंत्री,उद्धव ठाकरे

* अल्लू अर्जुनच्या पुष्पा गाण्यावर सांगलीचे आयुक्त थिरकले, तरुणांना लाजवेल असा डान्स

* उद्धव ठाकरेंच्या घणाघाती टीकेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पलटवार, म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, गेट वेल सून उद्धवजी

* पंतप्रधान नरेंद्र मोदी-अमित शाहांचे महाराष्ट्रात दौऱ्यावर दौरे सुरुच; 15 फेब्रुवारीला फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अकोल्यात

* भास्कर जाधवला एक दिवस नक्की चोप देणार मी असं सोडत नाही - नारायण राणे

* संजय राऊतांनी शिंदेंचा गुंडांसोबतचा नवा फोटो केला शेअर, असे असल्यावर 2 पायांची कुत्र्यांची पिल्ले नाहक मरणारच म्हणत साधला निशाणा

* आचासंहितेपूर्वी  शेतकऱ्यांना प्रोत्साहानपर 50 हजार अनुदान मिळणार - अजित पवार

* लोकसभा निवडणुकीआधी देशात CAA कायदा लागू करणार; अमित शहा

* माझ्यासोबत घातपाताचा प्रकार, अंगावर गाडी घालण्याचाही प्रयत्न, मनोज जरांगे

* देवेंद्र फडणवीस साहेब असा माणूस आहे की, आम्हाला ओढून आणलं अन् घड्याळही बंद केलं : गुलाबराव पाटील

* रस्त्यावरच्या लढाईने यश मिळणार नाही, मनोज  जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी; प्रकाश आंबेडकरांचा सल्ला*

* जळगावात भाजपच्या माजी नगरसेवकावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला होता; गोळीबारात जखमी झालेले माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांचे आज पहाटेच्या सुमारास निधन 

* ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना ब्रेनस्ट्रोक झाल्याची माहिती, तातडीने रुग्णालयात दाखल

* PF ठेवींवरील व्याजदरात मोठी वाढ, 8.25 टक्क्यांसह तीन वर्षांतला सर्वोच्च व्याजदर, कोट्यवधी कर्मचाऱ्यांना मोठा लाभ

* 17व्या लोकसभेच्या कामांमुळे अनेक पिढ्यांची प्रतीक्षा संपली -- पंतप्रधान नरेंद्र मोदी ;  संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे या संसदेच्या काळातील पार पडलं शेवटचं भाषण ; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरांसह या पाच वर्षांच्या काळात घेतलेल्या प्रमुख निर्णयांसह अनेक गोष्टींचा केला उल्लेख

* परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यात बेलगाम झालेल्या अवैध वाळू तस्कर माफियाशाही विरोधात महसूल प्रशासनाकडून धडक कारवाईला सुरुवात

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या