🌟सुभेदार रामजी बाबा आंबेडकर यांच्या 111वा पुण्य स्मरण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन....!


🌟भारतीय बौद्ध माहासभा जिल्हा शाखा दक्षिणच्या वतीने करण्यात आले अभिवादन🌟 

 भारतीय बौद्ध माहासभा जिल्हा शाखा दक्षिणच्या वतीने सुभेदार रामजी बाबा आंबेडकर यांच्या 111 वा पुण्य स्मरण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करून संप्पन करण्यात आला. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा दक्षिण जिल्हा अध्यक्ष श्यामराव जोगदंड साहेब जिल्हा सरचिटणीस आदरणीय तुकाराम ढगे सर कोषाध्यक्ष गौतम वाघमारे सर पर्यटन उपाध्यक्ष डॉ. साहेबराव गायगोंधने संस्कार उपाध्यक्ष ज्ञानोबा जोंधळे बौध्दाचार्य उमेश बाऱ्हाटे तालुका कोषाध्यक्ष धम्मा खंदारे तसेच आदरणीय अंबादास साबळे, सुनील खाडे, राहुल जोंधळे,प्रकाश जोंधळे व माता रमाई महिला मंडळाच्या पदाधिकारी शिवकन्याबाई कांबळे जनाबाई जोंधळे देवईबाई जोगदंड कलावतीबाई हत्तीअंबिरे इत्यादी उपस्थित होते. सरनातय गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या