🌟पुर्णेतील सामाजिक कार्यकर्ते कुंदन ठाकूर यांची जन सरकार सामाजिक संघटनेच्या परभणी जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती....!


🌟संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत मेश्राम यांच्या हस्ते कुंदन ठाकूर यांना नियुक्तीपत्र प्रदान🌟 

पुर्णा (दि.२९ जानेवारी) - पुर्णेतील सामाजिक कार्यकर्ते कुंदन ठाकूर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन जन सरकार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत मेश्राम यांनी नुकतीच त्यांची परभणी जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती केली असून अध्यक्ष मेश्राम यांनी स्वतः त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले आहे.

सदरील नियुक्तीपत्रात त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन संघटनेसाठी आपण समाजाला आपल्या कर्तृत्वातून चांगले नेतृत्व प्रदान कराल अशी आपणाकडून संघटनेची नेहमी अपेक्षा राहील असेही नियुक्तीपत्रात म्हटले आहे त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या