🌟यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले🌟
परभणी (दि.०३ जानेवारी) : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणविरकर, तहसिलदार संदीप राजपुरे यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.....
0 टिप्पण्या