🌟वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर नगर परिषद कार्यालयात शरद इंगोले यांचे शुभहस्ते ध्वजारोहण....!


🌟यावेळी सर्व विभागाचे प्रमुखांसह कर्मचारी प्रतिष्ठीत नागरीकांची उपस्थिती होती🌟 

फुलचंद भगत

वाशिम :- नगर परिषदेचे कार्यालय अधिक्षक श्री.शरद इंगोले यांचे शुभहस्ते मंगरुळपीर नगरपरिषद कार्यालयात ध्वजारोहण संपन्न झाले.प्रजासत्ताक दिनानिमित्य विविध कार्यक्रमाचेही नियोजन यावेळी करण्यात आले होते.


                देशाला स्वातंञ्य मिळाले आणी दि.२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक गणराज्य निर्माण झाले.दरवर्षी हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा भारतभर मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात येत असतो.याही वर्षी दि. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निमित्त मंगरुळपीर नगरपरिषद कार्यालयात नगर परिषदेचे कार्यालय अधीक्षक श्री शरद इंगोले यांचे हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी सर्व विभागाचे प्रमुख श्री शेखर चव्हाण संदीप परदेशी श्रीपंत धोंगड़े,कैलाश मेटवाणी ,राजेश संगत दिनेश राठोड इत्यादी प्रामुख्याने हजर होते तसेच माजी नगराध्यक्ष श्री प्रकाश परळीकर वीरेंद्र सिंग ठाकूर माजी नगरसेवक हजर होते त्याचप्रमाणे कर्मचारी गजानन तिडके विलास धोपटे रामा मिसाल  अब्दुल जाकिर ,सोहेल शेख , मस्के दीपक भगत,रमेश शिंगारे ,संजय शिंगारे,धर्माळे,सतिष गायकवाड साहेब (प्रशासन अधिकारी,शिक्षण विभाग) तसेच अन्य सर्व नगरपरिषद कर्मचारी प्रामुख्याने हजर होते.

प्रतिनिधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या