🌟परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातील सुपा येथील शितल घोलप यांची उपजिल्हाधिकारी पदी निवड....!


🌟उपजिल्हाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल भाजीपाला उत्पादक ग्रुप परभणीच्या वतीने शितल घोलप यांचा सत्कार🌟

परभणी (दि.२१ जानेवारी) - परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातील सुपा येथील शितल बालासाहेब घोलप या विद्यार्थिनीने असाध्य परीक्षा साध्य करून एक वेळेस एस टी आय व ये केळस फॉरेस्ट ऑफिसर या परीक्षेत पात्र होऊन त्यास दुजोरा दिला व अभ्यासाचे व आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न सार्थ करून दाखविले यावेळी भाजीपाला उत्पादक ग्रुपच्या वतीने. शेतकऱ्यांनी शितलच्या अभ्यास.व जिद्दी बद्दल मनोगत व्यक्त केले.



यावेळी प्रगतीशील शेतकरी पंडित थोरात जनार्धन प्रा.आबासाहेब सावंत मार्गदर्शनपर कौतुक करून पुढील वाटचालीस अभिनंदन व शुभेच्छा दिल्या यावेळी शितल घोलप आई वडील यांनी शितल बदल व तिच्या परिश्रमास राज्यात ओबीसी संवर्गातून प्रथम क्रमांक पाठविला बदल आभिनंदन करण्यात आले.  वस्तुस्थितीशी अनुभव सांगितले व पुढील कार्यासाठी ती मुंबई येथे कार्यरत होत्या यावेळी शेतकरी व भाजीपाला उत्पादक ग्रुप व सर्व स्तरातून तिचे अभिनंदन करण्यात आले आहे यावेळी आई शीला व बालासाहेब घोलप यांनी पण आपल्या मुलीने यशं संपादन करून जीवनाचे सार्थक केले असे आपल्या मनोगतात सांगितले  व घोलप. यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमास  उपस्थित शेतकरी.पंडित थोरात  तुळशीराम दळवे जनार्धन आवरगंड संभाजी गायकवाड प्रा. आबासाहेब सावंत रमेश पवार प्रा. फुलझळके विद्याधर संघंई  प्रभाकर शेंद्रे विजय जंगले माणिकराव राऊत सौमित्रा शेंद्रे आदी पुढाकार घेतला . सूत्रसंचालन प्रा .फुलझळके यांनी केले तर आभार तुळशीराम दळवे.यांनी केले तर प्रस्ताविक प्रा.आबासाहेब सावंत यांनी केली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या