🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण....!


🌟जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले🌟

परभणी (दि.२६ जानेवारी) : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७५ व्या दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे,निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उप विभागीय अधिकारी दत्तू शेवाळे,उपजिल्हा निवडणूक अधिकारी निवृत्ती गायकवाड,जिल्हा नियोजन अधिकारी किशोरसिंह परदेशी,तहसिलदार संदिप राजपुरे, सुरेश घोळवे, नायब तहसिलदार आणि महसूल प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.....

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या