🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟आम्ही मुंबईला जाण्यास सज्ज आहोत - मनोज जरांगे पाटील

* पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यात विकासकामांच्या उद्घाटनाचा सपाटा

* शंकराचार्य स्वामी सरस्वतींचा राम मंदिर उद्घाटनावर आक्षेप

* 10 वर्षांपूर्वी हजारो करोडच्या घोटाळ्याची चर्चा होत होती मात्र आता प्रकल्पाची चर्चा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य

* सांगलीत पेन्शनसाठी जिवंत असल्याचा पुरावा देण्यासाठी ॲम्बुलन्समधून गाठले 50 किलोमीटर अंतर

* सिंदखेडराजात जिजाऊ प्रेमींचा जनसागर,जयंतीनिमित्त जन्मस्थळी हजारो भक्त नतमस्तक

* कोणतीही नशा करू नका, ड्रग्जपासून लांब राहा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तरुणांना आवाहन

* अहंकारी लोकांचा अहंकार संपणार ; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

* मनोज जरांगे यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा,मराठा मोर्चा मुंबईत धडकणार*

* शिक्षण संस्था चालकांचा बारावी, दहावी परीक्षांवर बहिष्कार, शिक्षण चालकांनी दिली माहिती

*तीर्थक्षेत्रांमध्ये स्वच्छता मोहिम राबवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तरुणांना आवाहन

* अटल सेतूच्या उद्घाटन कार्यक्रमावर ठाकरे गटाचा बहिष्कार

* उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्या सारखे भूत आवरावे : गुलाबराव पाटील

* वॉर्नरचा स्वॅगच भारी! सामना खेळण्यासाठी थेट हेलिकॉप्टरने स्टेडियममध्ये एन्ट्री

* पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी मंत्री दादा भुसेंचं तीन पावले नृत्य

* प्राचीन काळाराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली साफसफाई,काळाराम मंदिराला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान

* खिसियानी बिल्ली खंभा नोचे, प्रफुल्ल पटेल यांचा खोचक शब्दांत विरोधकांवर निशाना

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोला तुफान गर्दी

* राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व मंत्री सुधीरभाऊ मुनगुंटीवार यांनी जिजाऊंच्या जन्मस्थळी जाऊन घेतले दर्शन

* महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ

* आम्ही मुंबईला जाण्यास सज्ज आहोत - मनोज जरांगे पाटील

* विधानसभेच्या अध्यक्षांविषयी केलेल्या अपमानास्पद कृत्याविषयी आम्ही तिन्ही पक्ष मिळून हक्कभंग प्रस्ताव मांडणार - दिपक केसरकर

* हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचे एकूण चार अश्व माळेगाव यात्रेत सहभागी

* छत्रपती संभाजीनगरमध्ये 50 हजार पणत्यांनी साकारली राजमाता जिजाऊंची प्रतिमा.

* सांगली महापालिकेच्या वीजबिल घोटाळ्यावर पंधरा दिवसांत एसआयटी, लोकायुक्तांची सक्त सूचना.

* शिक्षण संस्था चालकांचा बारावी, दहावी परीक्षांवर बहिष्कार, शिक्षण चालकांनी दिली माहिती.

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या