🌟परभणी येथील जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन....!


💥 यावेळी अनेक पत्रकार बांधवांसह अधिकारी/कर्मचाऱ्यांची देखील उपस्थिती💥

परभणी : पत्रकार दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.


यावेळी पत्रकार गजानन देशमुख, बाळासाहेब काळे, सुहास पंडीत, मारोती जुबंडे,राजन मंगरुळकर, डॉ. धनाजी चव्हाण, विवेक मुंदडा, मंदार कुलकर्णी, रामेश्वर शिंदे, के.डी. वर्मा, अमर गालफाडे, कैलास चव्हाण, दिलीप बोरुळ, शिवाजी वाघमारे, शेख मुबारक, पांडुरंग अंभुरे यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी गजानन शिंदे, भगवान ढाकरे, सेवानिवृत्त कर्मचारी सखाराम चव्हाण उपस्थित होते.

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या