🌟नांदेड जिल्हा भाजपा सिख सेलच्या वतीने श्री गुरु गोविंदसिंघजी महाराज यांच्या प्रकाशोत्सवानिमित्त मिठाई वाटप...!


🌟भाजपा सिख सेलचे अध्यक्ष सरदार किरपालसिंघजी हुजूरीया यांच्या मार्गदर्शनाखाली मिठाई वाटपाचे आयोजन🌟


 
नांदेड: नांदेड येथे दि.१७ जानेवारी २०२४ दशमेशपिता श्री गुरू गोविंदसिंघजी महाराज यांच्या प्रकाशोत्सवानिमित्त निघालेल्या नगर किर्तना दरम्यान जेष्ठ समाजसेवक तथा भाजपा सिख सेलचे अध्यक्ष सरदार किरपालसिंघजी हुजूरीया यांच्या नेतृत्वाखाली नगर किर्तनात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी मिठाई वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी भारतीय जनता पार्टी महानगर अध्यक्ष दिलीपजी कंदकुर्ते ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतुकराव जी हुंबर्डे,प्रवीण साळे,भाजपा सिख सेलचे अध्यक्ष सरदार किरपालसिंघजी हजुरिया, सरदार जसबीरसिंघ धुपिया, सरदार राजेंद्रसिंघ पुजारी, सरदार गुरमीतसिंघ महाजन,अरविंद जी भारतीय,शितल खंडील, सरदार हरभजनसिंघ पुजारी,सरदार खेरसिंघ खालसा, सरदार अनूपसिंघ दफेदार,सरदार बलबीरसिंघजी चिरागिया, सरदार शंकरसिंघ जी लष्करे,सरदार भूपेंद्रसिंघ,सरदार देविंदरसिंघ बुंगई, शाहू, सरदार रमनदीपसिंघ हजुरिया,राहुल सुर्यवशी,मधुकर पुरी आदी मान्यवर उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या