🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज ११ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन....!🌟आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ.ओमप्रकाश शेटे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषदेचे आयोजन🌟

परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज गुरुवार दि.११ जानेवारी रोजी दुपारी १२-०० वाजेच्या सुमारास आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ.ओमप्रकाश शेटे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे .

या पत्रकार परिषदेला जिल्ह्यातील संपादक/जिल्हा प्रतिनिधी/प्रिंट मिडिया/इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या प्रतिनिधी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन परभणी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी यांनी केले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या