🌟परभणी तालुक्यातील मिरखेल जिल्हा परिषद शाळेमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ,स्वामी विवेकानंद, यांची जयंती उत्साहात साजरी...!


🌟यावेळी शाळेतील विद्यार्थ्यां देव,व राष्ट्र महात्म्याच्या वेशभूषात आले होते🌟

परभणी : परभणी तालुक्यातील मिरखेल येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये ता.१२जानेवारी वार शुक्रवार रोजी, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांची जयंती पुष्पहार घालून व,  विद्यार्थ्यां देव,व राष्ट्र महात्म्याच्या वेशभूषात आले होते.हर्ष उल्लासात साजरी करण्यात आली. 

यावेळी राजेंद्र देशमुख,अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,उमेश देशमुख, जनार्धन आवरगंड ,शिवाजी शिराळे, रवि कनकटे, रुपाली सोनुले,अशोक लोखंडे, मुख्याध्यापक मेघा करेवार, सुप्रिया श्रीमाळी, आसिफा मोमीन, उर्मिला जोगदंड, रुपाली लव्हांडे,गजानन सोळंके.आदी उपस्थित होते . फोटो ओळी: जिल्हा परिषद शाळा मिरखेल येथे राजमाता जिजाऊ, विवेकानंद स्वामी ,जयंती निमित्त विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या