🌟परभणीत सोमवार दि.०८ जानेवारी रोजी शिकाऊ उमेदवारांसाठी भरती मेळावा....!


🌟गरजू व पात्र उमेदवारांनी या भरती मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्य यांनी केले🌟 

परभणी (दि.3 जानेवारी) : मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र आणि परभणी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री शिकाऊ उमेदवारी मेळाव्याचे आयोजन सोमवार, (दि.08) रोजी सकाळी 10 वाजता केले आहे. तरी गरजू व पात्र उमेदवारांनी या भरती मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्य यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या