🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟सुशीलकुमार शिंदेंसह प्रणिती शिंदेंना भाजपची ऑफर ; खुद्द सुशीलकुमार शिंदेंकडूनच गौप्यस्फोट🌟 

* सुशीलकुमार शिंदेंसह प्रणिती शिंदेंना भाजपची ऑफर ; खुद्द सुशीलकुमार शिंदेंकडूनच गौप्यस्फोट 

* सुशीलकुमार शिंदेंना आम्ही कुठलीही ऑफर दिलेली नाही, -चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य 

* शिंदे गटाच्या याचिकेवर राहुल नार्वेकर आणि ठाकरे गटाला उच्च न्यायालयाची नोटीस, 8 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्यासाठी मुदत ,'जनता न्यायालया'नंतर आता पुन्हा 'सर्वोच्च' न्यायालयात सामना रंगणार! राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात 22 जानेवारीला सुनावणी

* वर्तुळ पूर्ण झालं, ज्या माणसामुळे दिग्गजांनी पक्ष सोडला, त्यांच्या हातातून पक्ष गेला, शर्मिला ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका

* नारायण राणे ते अनिल देसाई, महाराष्ट्रातील 6 खासदारांसह देशातील 68 खासदारांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपणार!

* मुंबईत रेडे मोकाट सुटलेत, त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, कराडच्या कृषीप्रदर्शनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्ला, कुणाकडे बोट ?

* गृहखातं माझ्याकडे, फलटणचं पाणी चोरणाऱ्यांना पकडूच, देवेंद्र फडणवीसांचा रोख कोणत्या पवारांकडे ?

* पुण्यात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, अभिनेत्रीसह उझबेकिस्तानच्या दोन मॉडेल पुणे पोलिसांच्या ताब्यात

* वरळीत ऑनलाईन जेवण मागवलं, त्यात मेलेला उंदिर सापडला, प्रसिद्ध कंपनीविरुद्ध पोलिसांत तक्रार, पण अद्याप FIR नाही

* शेअर बाजार कोलमडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 4.5 लाख कोटी रुपये पाण्यात; 16 महिन्यातील सर्वात मोठी घसरण

 * टी-20 क्रमवारीत यशस्वी जैस्वालची टॉप-10 मध्ये 'गरुडझेप'! अक्षर पटेलला सुद्धा बंपर फायदा

* मिरजमध्ये सरस्वती व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफले गेले, भविष्यावर बोलू काही या विषयावर नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान संपन्न

* महायुती सरकारमध्ये अॅम्बुलन्स आठ हजार कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप*

* भाजपा पाठोपाठ काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील यांचा जय सियारामचा नारा, 21 जानेवारीपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन

* दावोस परिषदेत महाराष्ट्र अग्रेसर, पहिल्याच दिवशी 70 हजार कोटींचे सामंजस्य करार

* परभणी जिल्ह्यातील सातही साखर कारखान्यांनी जाहीर केला ऊसाला २,७०० रुपये भाव

* सांगलीमध्ये लिंगायत समाजाच्या शिवमहाकथा सोहळ्याची भव्य मिरवणुकीने सुरूवात*

* नार्वेकरांनी राजकीय निर्णय दिला, लोकांच्या प्रतिक्रिया ऐकायच्या असतील तर वेश बदलून फिरावं; राजू शेट्टींचा टोला

* राज्यातील शेतकरी उत्पादक संस्था अधिक बळकट, सक्षम व्हावी यासाठी त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासनाच्यावतीनं प्रयत्न करण्यात येणार; मंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती

* तलाठी भरती परीक्षा घोटाळ्याची चौकशी करण्याच्या मागणीसाठी बीड शहरातील विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन; मात्र विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल

* येत्या दोन महिन्यात एल निनोचा प्रभाव कमी होणार, आगामी मान्सून सर्वसाधारण राहण्याची शक्यता

* शेअर बाजार कोलमडला, गुंवतणूकदारांचे एकाच दिवसात 4.5 लाख कोटी रुपये पाण्यात; 16 महिन्यातील सर्वात मोठी घसरण

* देशातील सर्व रेल्वे स्टेशन्स फुलांची आरास अन् रोषणाईने उजळणार; राम मंदिराचा सोहळा साजरा होणार

* अलिबागच्या पांढरा कांद्याच्‍या काढणीला सुरूवात, दरवर्षीच्‍या तुलनेत यंदा लवकर बाजारात येणार

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या