🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/बातम्या.......!


🌟सरकारला भ्रमात ठेवणार अन् गनिमी काव्याने मुंबई गाठणार ; मनोज जरांगेंचा इशारा🌟

* आ.राजन साळवींच्या रत्नागिरीतील घरी साडे सहा तास एसीबीकडून चौकशी

* आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना 22 जानेवारीपर्यंत ईडीची कोठडी

* सांगलीवर पसरली गर्द धुक्याची चादर,  काश्मीर, सिमला महाबळेश्वर, लोणावळा सारखे फिलिंग

* सांगली जिल्ह्यातील बस्तवडेच्या हिराबाई कांबळे यांना जीवनगौरव पुरस्कार, ९३व्या वर्षीही तमाशा कलेसाठी धडपड

* मोठी बातमी! राज्यात 54 लाख कुणबी नोंदी मिळाल्या, सरकारने दिले तात्काळ प्रमाणपत्र  देण्याचे आदेश

* सरकारला भ्रमात ठेवणार अन् गनिमी काव्याने मुंबई गाठणार ; मनोज जरांगेंचा इशारा

* मिरजेत खड्डात साचलेल्या पाण्यात बुडून 9 वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू, लोहमार्गाच्या खणलेल्या खड्डा बनला मृत्यूचा सापळा

* भाजपची कितीही मोठी ऑफर आली तरीही हुरळून जाणार नाही; राजू शेट्टींचे स्पष्टीकरण

* अयोध्येतील श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठेनिमित्त 22 जानेवारीला सरकारी कार्यालयांत 'हाफ डे', केंद्र सरकारचा निर्णय

* एकाच गाडीत दाटीवाटी, सुषमा अंधारेंनी काढली गुवाहाटी, दादा म्हणाले व्हिडीओ व्हायरल करणारे मूर्ख!

* मी लेचापेचा शिवसैनिक नाही, परिणामांची पर्वा करत नाही; राजन साळवी

* कुणबी प्रमाणपत्र 20 जानेवारीच्या आत दिले तर पाहू,मनोज जरांगे यांचा सरकारला अंतिम अल्टिमेटम ?

* बेळगाव मुद्यावरुन संजय राऊत यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे मागितला पुरावा

* सुरज चव्हाण छोटा मासा, आता मोठ्या माश्यांची वेळ येणार; आमदार संजय शिरसाटांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

* पंतप्रधान कमी अन् प्रचारक जास्त, मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून नाना पटोलेंची  टीका

* दावोसमध्ये महाराष्ट्राचे ३ लाख कोटींचे करार; होणार २ लाख रोजगारांची निर्मिती-- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती

* मोठी बातमी! अटकेनंतर कथित खिचडी घोटाळा प्रकरणात सूरज चव्हाणांवर कारवाई, 22 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी

* केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कापसाला भाव नाही, कापूस उत्पादक शेतकरी संकटात

* राम मंदिरासाठी कोल्हापूरमधील कारसेवकाचा निर्धार ; ३१ वर्षांपासून आहेत अनवाणी

* सांगलीच्या शिराळा तालुक्यातील शेतकरी वळले गवती चहाच्या शेतीकडे

* आमदार रोहित पवार हे बारामती दौऱ्यावर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर रोहित पावर यांची जोरदार बॅटिंग*

* शांकभरी नवरात्राेत्सवास प्रारंभ, देवीच्या दर्शनास तुळजाभवानी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

* एकनाथ शिंदे, अजित पवारांना भाजपाच्या चिन्हावर लढावं लागेल - रोहित पवार

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या