🌟छत्रपती संभाजी नगर येथे लहान मुलगा मिळुन आला....!


🌟नातेवाईकांना शोधण्यात रेल्वे प्रवासी सेना व लोहमार्ग पोलीस प्रशासनाला यश🌟

छत्रपती संभाजी नगर : छत्रपती संभाजीनगर येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर आज सोमवार दि.०१ जानेवारी रोजी एक लहान मुलगा मिळुन आला असून त्या मुलाचे नाव दानिश असे असल्याचे तो सांगत आहे

मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस क्र.१७६१७ या नांदेडकडे जाणाऱ्या प्रवासी एक्सप्रेस गाडीत त्याचे आई वडील असण्याची शक्यता असून तो मुलगा सध्या लोहमार्ग पोलीस स्थानक संभाजीनगर या ठिकाणी सुरक्षित असून त्याच्या नातेवाईकांचा शोध लावण्यात रेल्वे प्रवासी सेना व लोहमार्ग पोलीस प्रशासन छत्रपती संभाजी नगर यांना यश आल्याचे रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोष कुमार सोमाणी (मो.9158888159) यांनी कळवले आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या