🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/बातम्या.......!


🌟महाराष्ट्रातील कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना -  अजित पवार 


* राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर आज सकाळी सक्तवसुली संचालनालयाने मारली धाड*

* 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिकमध्ये रोड शो ; विभागीय क्रीडा संकुल हेलिपॅड ते मोदी मैदानावरील सभा स्थळापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो असणार

* पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळवर गोळीबार,उपचारादरम्यान मृत्यू, कोथरुडमध्ये घडला थरार

* तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींनी घेतली अर्थमंत्री सितारमन यांची भेट

* आयआयजेएस सिग्नेचर ज्वेलरी शो 2024 च्या उद्घाटनाला देवेंद्र फडवणीस उपस्थित; हिरे-दागिन्यांच्या क्षेत्रात मुंबई नवीन विक्रम करेल - देवेंद्र फडणवीस


* मराठा आरक्षणासाठी धाराशिव जिल्ह्यातील रोहण राजेंद्र भातलवंडे या तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या

* महाराष्ट्रातील कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना -  अजित पवार

* गिरगावच्या फणसवाडीत आदित्य ठाकरेंची उद्या जाहीर सभा होणार; आदित्य ठाकरेंच्या जाहीर सभेला पोलिसांची परवानगी

* रायगड जिल्‍ह्यात 80 हजारांच्‍यावर कुणबी नोंदी,अभिलेख तपासणीसाठी भाषातज्ञांची मदत घेणार

* इंडियन पोलीस फोर्स' वेबसिरिजचा ट्रेलर आऊट, 19 जानेवारी 2024 ला येणार प्रेक्षकांच्या भेटीला येणार 

 ✍️ मोहन चौकेकर*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या