🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांना जयंती निमित्त अभिवादन...!


🌟त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी पुष्पहार अर्पण करून केले विनम्र अभिवादन🌟 

परभणी, (दि.12 जानेवारी) : राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिाकरी अनुराधा ढालकरी, तहसीलदार श्री. भेंडे, स्वीय सहायक कैलास मठपती यांच्यासह अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या