🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या....!


🌟छगन भुजबळांनी पिस्तुल विकण्याचा धंदा सुरू केला आहे का ? - मनोज जरांगें

✍️ मोहन चौकेकर

 *काँग्रेसला रामराम करत माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरांचा दहा माजी नगरसेवकांसह शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश

* घरात बसणाऱ्याला साफ करतील; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

* घटक पक्ष म्हणजे बँड वाला नाही, मुंगी सुद्धा हत्तीला पराभूत करू शकते - सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली खंत

* सांगलीत पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव संपन्न

* आमची भूमिका तटस्थ, वाट पाहू नाही तर गेम करू, बच्चू कडूंचं भाजपला पुन्हा आव्हान

* केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कौशल्य वाहिनी बसचे उद्घाटन

* काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमधून सुरूवात

* छगन भुजबळांनी पिस्तुल विकण्याचा धंदा सुरू केला आहे का ? मनोज जरांगें

* मी शंकराचार्यांबद्दल काही चुकीचं बोललो नाही, पण हे चुकतं, ते चुकतं हा कुठला प्रकार ? नारायण राणे

* गौतमी पाटीलचा डान्स, चक्क तरुण 'विद्युत डीपी'ला धरून उभे राहिले

* हा ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है मिलिंद देवरा यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले वक्तव्याची चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ

* दौरा की सहल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर आदित्य ठाकरे यांची टीका

* मराठ्यांच्या आरक्षण विरोधी जो बोलेल त्याला सोडणार नाही मनोज जरांगे यांचा इशारा

*अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याचा पतंग महोत्सव, खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी उडवले पंतग

* राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी 22 जानेवारीला? अध्यक्षांच्या कामकाजाचा कोर्टाकडून आढावा घेतला जाण्याची शक्यता*

* अनलिमिटेड फ्री 5G इंटरनेटवर येणार लिमीट? Jio-Airtel चे रिचार्ज महाग होण्याची शक्यता

* संजय राऊतांचे 3 इंद्रिये निकामी झालेत, अमोल मिटकरींची जहरी टीका

* ग्रामपंचायतीला निधी न मिळाल्याने बच्चू कडूंची महायुतीच्या बैठकीला अनुपस्थिती, सध्या आमची भूमिका तटस्थ, वाट पाहू नाही तर गेम करू, बच्चू कडूंचं भाजपला पुन्हा आव्हान

* टेन्शन वाढलं! कोरोना संसर्ग वाढला, देशात JN.1 व्हेरियंटच्या रुग्णांचा आकडा 1200 पार

* काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमधून सुरूवात, 67 दिवसांत 110 जिल्ह्यांमध्ये प्रवास, महाराष्ट्रात होणार समारोप

* प्रतीक्षा संपली! उद्या 15 जानेवारीला हृतिक, दीपिका आणि अनिल कपूर यांच्या 'फायटर' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार

* 15 मार्चपर्यंत सैन्य परत बोलावून घ्या; मालदीव सरकारची भारताला डेडलाईन

* आंभोरा येथे पर्यटनातून होणार रोजगार निर्मिती, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे वक्तव्य                   

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या