🌟राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलची कार्यकारणी जाहीर....!


🌟परभणी जिल्हा अध्यक्ष पदावर माजी सैनिक विलास वाघमारे यांची नियुक्ती🌟

मुंबई येथील उपमुख्यमंत्री निवास “देवगिरी” येथे दि.03 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री व पुणे जिल्हा पालकमंत्री नामदार श्री. अजित दादा पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार श्री. सुनील जी तटकरे साहेब, प्रदेश सरचिटणीस माश्री. शिवाजीराव गर्जे साहेब, सरचिटणीस लतिफ तांबोळी साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. दिपक राजे शिर्के आदी. मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, माजी सैनिक सेलच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मराठवाडा विभाग प्रमुख - लालदास पवार उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या