🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल🌟

* शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरला, 10 जानेवारीला लागणार निकाल

* इंडिया आघाडीत जागा वाटपाचा वाद; उत्तर पश्चिमनंतर दक्षिण लोकसभा मतदारसंघावरही काँग्रेसचा दावा

* वेगळं आरक्षण घेणं म्हणजेच मराठ्यांची फसवणूक ; मनोज जरांगेंचं प्रकाश आंबेडकरांना उत्तर

* विधानसभेचे  सभापती राहुल नार्वेकर पहिला भूकंप काय करतील हा असेल,पक्षांतर्गत बंदी कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यावा लागेल ; पृथ्वीराज चव्हाणांकडून थेट भाष्य

* 22 जानेवारीला आम्ही दिवाळी साजरी करतो फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजार रुपये द्यावे -- प्रकाश आंबेडकर

* दोनशेच्या पेपरात 214 मार्क मिळत असतील,तर सातबाऱ्यांवर कोणाचे नाव दाखवेल याचा अंदाज न केलेला बरा ; राजू शेट्टी*

* विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर अंगणवाडी सेविकांचा गोंधळ, पोलिसांनी घेतलं ताब्यात

* मिरजेत पोलीस दल आणि भारती विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने पतंगराव कदम यांच्या जयंती निमित्त पथनाट्य सादर करून वाहतूक नियम बाबत जनजागृती

* 31 जानेवारी रोजी कोस्टल रोड मुंबई महापालिकेच्या ताब्यात येणार; सुरुवातीचे काही दिवस ट्रायल रन होणार असल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली

* मराठी पाट्यांसाठी संभाजीनगर महापालिकेचा दुकानदारांना 15 दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा दुकानं सील करणार

* भारतीय संघ मायदेशात इंग्लंडविरोधात पाच सामन्याची कसोटी मालिका खेळणार ; 25 जानेवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये खेळवला जाणार सामना 

* देशाची एकता जपत सिनेमा बनवला जातो ; अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान आशुतोष गोवारीकरांचं वक्तव्य

* कांदा निर्यातबंदीच्या विरोधात राज्यातील शेतकरी संघटनांनी आजपासून पुकारले असहकार आंदोलन

* 29,273 बनावट कंपन्यांनी केली 44,000 कोटी रुपयांची करचोरी; 121 जणांना अटक

* 'शासन आपल्या दारी'ला ठाकरे गट 'जनाधिकार दरबारातू'न उत्तर देणार; राज्यभरात राबवणार उपक्रम*

* बॉम्ब स्फोटाने पाकिस्तान हादरला; 5 पोलिसांचा मृत्यू, 20 पेक्षा अधिक नागरिक जखमी

* बांगलादेशात पुन्हा शेख हसीना यांचं सरकार,पाचव्यांदा होणार पंतप्रधान

 ✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या