🌟पुर्णेतील क्रांतिनगर येथे सुजाता महिला मंडळाची स्थापना.....!


🌟पूज्यनीय भदंत डॉ. उपगुप्तजी महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सुजाता महिला मंडळाची स्थापना🌟

पुर्णा : पुर्णा शहरातील क्रांती नगर येथे पूज्यनीय भदंत डॉ. उपगुप्तजी महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पूज्य भंते पय्यावंश व एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड (नगरसेवक ) यांच्या प्रमुख उपस्थितीमधे सुजाता महिला मंडळाची स्थापना करण्यात आली यावेळी अशोक इंगोले,अनिल तायडे,धर्मराज कांबळे,जयराम नरवाड़े, किशोर वाघमारे,हर्षद कापुरे, सचिन गवळी, गंगा इंगोले, सचिन लोखंडे व महिला मंडळाच्या सर्व महिला उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या