🌟पुर्णा तालुक्यातील कान्हेगाव येथील जेष्ठ महिला नागरीक अंजनाबाई नवघरे यांचे वयाच्या ५२ व्या वर्षा दुःखद निधन...!


🌟त्यांच्या पश्चात पती तिन मुलं तीन सुना नातवंड असा मोठा परिवार🌟

पुर्णा तालुक्यातील कान्हेगाव येथील जेष्ठ महिला नागरीक अंजनाबाई सदाशिवराव नवघरे यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी काल मंगळवार दि.०२ जानेवारी २०२४ रोजी रात्री ११-४५ वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

त्यांचा पार्थिवावर आज बुधवार दि.०३ जानेवारी २०२४ रोजी कान्हेगाव येथील हिंदूस्मशान भुमीत हजारोंच्या जनसमुदाच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पती सदाशिवराव नवघरे यांच्यासह मुलं गोविंद नवघरे,गोपाळ नवघरे, सुदामा नवघरे हे तीन मुल तीन सुना नातवंड असा मोठा परिवार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या