🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन....!


🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले🌟

परभणी (दि.23 जानेवारी) :  नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, तहसिलदार सुरेश घोळवे, श्रीराम बेंडे, श्रीमती शारदा चौंडेकर, नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते......

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या