🌟आयोगाचे सदस्य डॉ.ओमप्रकाश जाधव हे उद्या मंगळवार दि.30 जानेवारी रोजी येणार परभणी जिल्हा दौऱ्यावर🌟
परभणी (दि.29 जानेवारी) : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ.ओमप्रकाश शिवाजीराव जाधव हे मंगळवार दि.30 जानेवारी, 2024 रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार, दि. 30 जानेवारी, 2024 रोजी सायंकाळी 4.30 वाजता मा. जिल्हाधिकारी, परभणी यांच्यासमवेत मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सन 1960 ते 2020 या कालावधीत जमिन धारणेविषयी बैठक व सर्वेक्षणाचा आढावा घेणार आहेत......
*****
0 टिप्पण्या