🌟लातूर येथे विभागीय आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न......!


🌟या कार्यशाळेत परभणी जिल्ह्यातील दोन प्रगतिशील शेतकऱ्यांचा तृणधान्य या विषयावर काम केल्याबद्दल करण्यात आला सत्कार🌟


लातूर : लातूर येथे विभागीय सहसंचालक श्री साहेबराव दिवेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यशाळा पार पडली या कार्यशाळेसाठी जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी परभणी रवी हरणे प्रकल्प संचालक आत्मा परभणी दौलत चव्हाण  कृषिभूषण नाथराव कराड तालुका कृषी अधिकारी परभणी  नित्यानंद काळे तालुका कृषी अधिकारी गंगाखेड प्रभाकर बनसावडे तालुका कृषी अधिकारी जिंतूर प्रदीप कचवे तालुका कृषी अधिकारी पालम आबासाहेब देशमुख तालुका कृषी अधिकारी मानवत कोरेवाड कृषी सहायक प्रणिता घंटलवाड वंदना बेद्रे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा परभणी स्वाती घोडके  या. कार्यक्रमामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील दोन प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. 

यामध्ये  परभणी जिल्ह्यातील या दोन प्रगतिशील शेतकऱ्यांचा तृणधान्य या विषयावर काम केल्याबद्दल सत्कार करण्यात आला प्रगतिशील शेतकरी जनार्धन आवरगंड माखणी पंडित थोरात खानापूर या नांदेड जिल्ह्यातील रत्नाकर ढगे. विश्वनाथ होळगे यांचा पण सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला परभणी जिल्ह्यातील महिला प्रगतशील शेतकरी मुक्ता दादा झाडे मनकर्णा झाडे छाया शिंदे छाया जावळे गोकर्ण आघाव गोविंद मुसळे शैलेश आघाव यांची उपस्थिती होती व इतर महिला व पुरुष शेतकरी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या