🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथे शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन....!


🌟यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रामनारायण मुंदडा याची प्रामुख्याने उपस्थिती🌟 

पुर्णा (दि.२३ जानेवारी) - पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज मंगळवार दि.२३ जानेवारी रोजी सकाळी १०-०० वाजता त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रामनारायण मुंदडा, रामराव आंबोरे, मदनराव आंबोरे, माणिकराव हजारे,भगवानराव आंबोरे, संचालक नरहरी रूद्रवार, पांडुरंग पौळ, पंडितराव जाधव, रंगनाथ भोसले,युवासेना उपजिल्हाप्रमुख विशाल भोसले, शहरप्रमुख दिलीप आंबोरे, उपशहरप्रमुख अनिल नरवटे, सर्कलप्रमुख गजानन शिराळे,दलित आघाडी तालुकाप्रमुख सुरेश मगरे, ग्राम पंचायत सदस्य बबलू माने, तुकाराम आळणे, सखाराम लासे, काँग्रेसचे सर्कल अध्यक्ष रामप्रसाद आंबोरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आंबोरे, मुरलीधर लासे, हरिनारायण आंबोरे, प्रकाश फुलवरे, राघोजी सोळंके, शेख जैनोद्दीन, भगवान जाधव आदींची उपस्थिती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या