🌟गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ. रत्नाकरजी गुट्टे यांच्या संपर्क कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी...!


🌟यावेळी स्वीय सहाय्यक विठ्ठल सातपुते यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 

गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ. रत्नाकरजी गुट्टे यांच्या संपर्क कार्यालयात स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत,ज्ञानाई,स्पुर्तीनायिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

    यावेळी स्वीय सहाय्यक विठ्ठल सातपुते,मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानचे सचिव ॲड.मिलिंद क्षिरसागर, पिंटू गुट्टे, माधव शिंदे यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या