🌟परभणीतील दै.सामनाचे जिल्हा प्रतिनिधी सुरेश जंपनगिरे यांची सुकन्या अनुष्का जंपणगिरे यांची तलाठी पदावर निवड...!


🌟भाजीपाला उत्पादक ग्रुपच्या वतीने करण्यात आला अनुष्का जंपणगिरे यांचा तलाठी पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार🌟   


 
परभणी : परभणी जिल्ह्यातील दैनिक सामना या वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी तथा जेष्ठ पत्रकार सुरेश जमनगिरे यांची सुकन्या अनुष्का सुरेश जंपणगिरे यांची तलाठी म्हणून निवड झाली आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक ग्रुपच्या सदस्याकडून स्वागत करण्यात आले फळे भाजीपाला देऊन सत्कार करण्यात आला व  सत्काराला उत्तर देताना  अनुष्का जंपणगिरे. येणे ही नोकरी शेतकऱ्याची सेवा  करण्याची संधी मिळाली त्या संधीचं नक्कीच सोने करेल असे आपल्याला मनोगतात सांगितले  या. कार्यक्रमाला उपस्थित  प्रगतिशील शेतकरी पंडितराव थोरात. विजय जंगले. जनार्धन आवरगंड रामेश्वर साबळे .प्रकाश हरकळ .तुळशीराम दळवे.संभाजी गायकवाड. भगवानराव गिराम. पुंडलिक बेटकर. रमेश पवार. दत्ता गारुडे. आधी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या