🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या.....!


🌟राज्यात अवकाळीचे नुकसान बारा लाख हेक्टरवर ; 23.90 लाख शेतकऱ्यांना 1400 कोटी रुपयांच्या मदतीची गरज🌟

 * हिट अँड रन कायद्याविरोधात transport टान्सपोर्ट युनियनच्या संपाचा दुसरा दिवस, अन्नधान्य पुरवठासह अनेक वस्तूंचा पुरवठा थांबला

* 1 जानेवारी उलटली तरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाबाबत हालचाल नाही, किसान सभेचा आंदोलनाचा इशारा

* सुनील केदार यांनी जामिनासाठी हायकोर्टात धाव; उद्या सुनावणीची शक्यता

* पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये जमा होण्याची शक्यता 

* शाहरुखने 2023 मध्ये भारतीय सिनेसृष्टीत रचला इतिहास; वर्षभरात केली 2500 कोटींची कमाई

* राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रेवर 31 जानेवारीपूर्वी येणार निकाल; गुरुवारपासून सुनावणीला सुरुवात

* तुळजाभवानी चरणी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 28 लाखाची रोकड, 18 तोळे सोने आणि दोन किलो चांदी अर्पण 

* जपान एअरलाइन्सच्या विमानाला धावपट्टीवर भीषण आग, 350 जणांना सुखरूप काढले बाहेर

* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्पासंदर्भात मंत्रालयात बैठक पार! पाणबुडी प्रकल्प सिंधुदुर्गातच होणार, राज्य सरकारची ग्वाही; रविंद्र चव्हाण यांची माहिती

* राज्यात अवकाळीचे नुकसान बारा लाख हेक्टरवर; 23.90 लाख शेतकऱ्यांना 1400 कोटी रुपयांच्या मदतीची गरज

* रणजी ट्रॉफी 2024 मधील पहिल्या 2 सामन्यासाठी मुंबई टीमची घोषणा; अजिंक्य रहाणेवर सोपवली टीमची जबाबदारी

  ✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या