🌟परभणीत पालकमंत्री संजय बनसोडे यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन स्वागत....!


🌟भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव दिवटे यांनी पालकमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत🌟 

परभणी (दि.१० जानेवारी) : परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे हे प्रथमच परभणी दौऱ्यावर आले असताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव दिवटे यांनी पालकमंत्री ना.संजयजी बनसोडे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले यावेळी शिवाजीराव दिवटे यांनी पालकमंत्री बनसोडे यांच्याशी पालम तालुक्यातील विविध विषयावर चर्चा देखील केली.....
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या