🌟नांदेड येथील कौठ्यातील महावितरणच्या विद्युत वीज देयक भरणा केंद्राला सुरूवात....!


🌟हे केंद्र सोमवार ते शनिवार पर्यंत दररोज सकाळी 09-00 ते सायंकाळी 07-00 वाजेपर्यंत सुरू राहील🌟

नांदेड : शहरातील कौठा परिसरातील मनसीरत ऑटोमोटिव्ह विज बील भरणा केंद्र, दुकान क्रमांक. 10, शहीद बाबा दीपसिंघ जी गुरुद्वारा, कौठा महावितरणच्या विद्युत  वीज देयक भरणा  पुन्हा सुरू करण्यात आले आहे. मध्यंतरीच्या काळात केंद्र तांत्रिक कारणामुळे बंद होते. महावितरणच्या ''ई- वॉलेट'' पद्धतीने ग्राहकांच्या सोईसाठी ते सुरू केले आहे. हे केंद्र सोमवार ते शनिवार पर्यंत दररोज सकाळी 09-00 ते सायंकाळी 07-00 वाजेपर्यंत सुरू राहील याची वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. दरम्यान महावितरण ग्राहकाणी वीज बील केंद्राचा लाभ घ्यावा....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या