🌟परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेल जिल्हाध्यक्ष पदावर ॲड.सुनिल जाधव यांची निवड.....!


🌟प्रदेश अध्यक्ष ॲड.आशिष देशमुख यांच्यां हस्ते नियुक्तीपञ देऊन करण्यात आली निवड🌟 

परभणी : परभणी जिल्ह्यातील मानवत येथील सुप्रसिद्ध विधीज्ञ ॲड.सुनिल जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेल जिल्हाध्यक्ष पदावर प्रदेश अध्यक्ष ॲड.आशिष देशमुख यांच्यां हस्ते नियुक्तीपञ देऊन निवड करण्यात आली आहे. 

यावेळी  प्रदेश सरचिटणीस राजेश गायकवाड उपस्थीत होते.ॲड.सुनिल जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष लिगल सेल पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत असुन त्यांच्यावर चाहते शुभचिंतक पक्ष पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते मित्र परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या