🌟जंग-ए-अजित न्युज महत्वाच्या अपडेट/ हेडलाईन्स/बातम्या......!


🌟सन 2005 पूर्वी शासकीय जाहिरातीच्या माध्यमातून रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार🌟

* पोलिस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती ; रश्मी शुक्ला यांच्या रुपात महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ; रश्मी शुक्ला राज्याच्या पहिल्या महिला डीजीपी

* शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर 250 रुपयांचा टोल, मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब

* अंगणवाडी सेविकांना शब्द देते की, आमचं सरकार आलं की पहिली सही अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाच्या फाईलवर करेन ; सुप्रिया सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल

* काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रेचा' मार्ग काँग्रेसकडून जाहीर; 67 दिवसांत एकूण 6700 किमीहून अधिक अंतराची यात्रा 14 राज्यांमधून मार्गक्रमण करणार

* राज्यात भाजप बळकट नाही, तरी देखील भाजप सातत्याने 450 जागांवर विजयी होणार असल्याचा दावा कोणत्या आधारावर करत आहे, शरद पवार यांचा सवाल

* 2005 पूर्वी शासकीय जाहिरातीच्या माध्यमातून रूजू झालेल्या कर्मचा-यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार : मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

* भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सरचिटणीसांची बैठक 6 जानेवारीला होणार

* दुधाला 5 रुपये अनुदान, सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा पर्याय; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

* मी ओघात बोलून गेलो, भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो : जितेंद्र आव्हाड

* दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने इतिहास रचला

* मिरजेत गॅस अड्ड्यावर पोलिसांचा छापा,  शिवसेना एकनाथ शिदे महिला गटाच्या जिल्हा प्रमुखाचा दणका

* शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी घेतले साईबाबांच्या समाधीचे दर्शन

* राखी बांधणाऱ्या रश्मी शुक्लांना फडणवीसांकडून बढतीची ओवाळणी : एकनाथ खडसे

* अनेक राज्यात भाजप बळकट नाही, तरी 450 जागा येणार कशावर म्हणतात ?, शरद पवारांचा सवाल

* लाठीचार्ज करा, इतकं मारा की हड्डी तुटली पाहिजे, गौतमीच्या कार्यक्रमात अब्दुल सत्तारांचे आदेश

* CBI नं बोलावलं, तेव्हा मी गेलेलो, पण ईडीचं समन्स बेकायदेशीर, त्यांना मला अटकच करायचंय : अरविंद केजरीवाल 

* जितेंद्र आव्हाड यांनी देशाची माफी मागावी खासदार नवनीत राणा यांची मागणी

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या