🌟महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य गोविंद काळे यांचा परभणी जिल्हा दौरा....!


🌟प्रा.डॉ.गोविंद काळे हे शनिवार दि.27 जानेवारी 2024 रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत🌟

परभणी (दि.25 जानेवारी) : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे हे शनिवार, दि.27 जानेवारी, 2024 रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, दि. 27 जानेवारी, 2024 रोजी सायंकाळी 5.00 वाजता मा. जिल्हाधिकारी, परभणी यांच्यासमवेत मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने महसुल विभागातील जमिन अधिग्रहणाविषयी बैठक व सर्वेक्षणाचा आढावा घेणार आहेत.... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या