🌟नांदेड येथील प्रभात नगरातील भैय्यासाहेब आंबेडकर बुद्ध विहारात धम्माश्रय युवा विचार मंचच्या वतीने शौर्यदीन साजरा....!


🌟भिमा कोरेगाव येथील विजयस्तंभाची १२ फूट प्रतिकृती साकारून देण्यात आली मानवंदना🌟 

नांदेड (दि.०१ जानेवारी) : नांदेड येथील प्रभात नगर येथील भैय्यासाहेब आंबेडकर बुद्ध विहारात आज सोमवार दि.०१ जानेवारी रोजी भिमा कोरेगाव शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शूरविरांना अभिवादन करण्यात आले मागील ८ वर्षांपासून करण्यात येते हे ९ वे वर्षे होते ०१ जानेवारी १८१८ साली झालेल्या युद्धात विषमतावादी व्यसतेवर विजय मिळवून अस्मितेचि वागणूक मिळवली. त्या युद्धात त्यांना १ जानेवारी रोजी कोरेगाव येथे विजयस्तंभ ठिकाणी मानवंदना दिली जाते. त्याच विजयस्तंभाची १२ फूट प्रतिकृती साकारून भैय्यासाहेब आंबेडकर विहार प्रभात नांदेड येथे परिसरातील बोद्ध अनुयायांच्या मार्फत शूर वीरांना मानवंदना देण्यात आली.

 या वेळी प्रभात नगर तेथील परिसरातील, भन्ते संघप्रिय, उपासिका, भारतीबाई सदावर्ते ,सरपाते बाई,वाटोरे, पंडित बाई, डोईबाळे बाई,कानिंदे बाई, हणमंते बाई, कसबे बाई, फुले बाई,सदावर्ते बाई,ढगे बाई, आठवले बाई,बुक्तरे बाई, उपासक, गोवंदे सर, जनार्धन आठवले,मनसरे साहेब,संदीप वाटोरे, चेतन सावंत,दास निखाते, संदीप जोंधळे,  सुमेध खंदारे, संबोदित कांबळे, किरण गच्चे, संकेत खिल्लारे, अजय थोरात,अनिकेत कदम, सज्जन म्हेत्रे, अविनाश कदम, शंतनू नरवाडे,तुषार खरे, गबर ढोले,चिंटू कांबळे,विजय हणमंते स्वप्नींल बुक्तरे, अरुण गोडबोले,दास निखाते,चेतन सावंत, संघकिरण कदम,सुमित नरवाडे,प्रतीक बाबर,रोहन कानींदे,विशाल थोरात, सचिन फुले, सिद्धांत वाटोरे, धम्माश्रय युवा विचार मंच व प्रभात नगर मित्र परिवार च्या सर्वांनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या