🌟भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई गोपिनाथ मुंडे यांच्या हस्तें पुर्णाई दिनदर्शिकेचे प्रकाशन...!


🌟यावेळी गंगाखेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामप्रभू मुंडे यांची उपस्थिती🌟 


परळी वैजनाथ : भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजाताई गोपिनाथ मुंडे यांच्या हस्तें कराड बंधू प्रकाशित पुर्णाई दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

यावेळी गंगाखेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामप्रभू मुंडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती यावेळी भाजपा अभियंता सेल जिल्हाध्यक्ष विजय कराड़ यांनी राष्ट्रीय सचिव पंकजाताई गोपिनाथ मुंडे व भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामप्रभू मुंडे यांचा सत्कार केला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या