🌟परभणीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव स.मनबीरसिंघ ग्रंथी यांचा सन्मान....!


🌟शिवसेना (उबाठा) चे धाडसी युवा नेतृत्व देवा पाटील व दिलीप दादा बोरुळकर यांच्या वतीने सन्मानाचे आयोजन🌟


परभणी :  महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सरदार मनबीरसिंघ ग्रंथी व नांदेड सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य सरदार जसपालसिंघ लांगरी,पुर्णा नगर परिषदेचे शिवसेना नगरसेवक ॲड.राजेश भालेराव,सरदार जगजितसिंघ खालसा,वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते भास्कर हे काल बुधवार दि.१० जानेवारी २०२४ रोजी परभणी दौऱ्यावर आले असता त्यांनी येथील दिलीपदादा बोरुळकर यांच्या स्टेडियम कॉम्प्लेक्स येथील कार्यालयाला भेट दिली असता दिलीप दादा बोरुळकर व शिवसेना (उबाठा) चे धाडसी युवा नेतृत्व देवा पाटील यांच्या वतीने नमूद मान्यवरांचा यावेळी शाल पुष्पगुच्छ देऊन हृदयस्पर्शी सन्मान करण्यात आला.यावेळी शहीद उधमसिंह फाउंडेशन महाराष्ट्रचे चौधरी दिनेश (रणजीत) या.नगरसेवक ॲड.राजेश भालेराव,कृषी प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील 'समाज भुषण पुरस्कार प्राप्त' आदर्श शेतकरी जनार्धन आवरगंड यांच्यासह हर्ष नगरी वृत्तपत्राचे संपादक संघपाल अडागळे,दैनिक क्रातिशस्त्रचे संपादक धम्मपाल हानवते,पूर्णा तालुका मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष शिवाजी शिराळे ,ताडकळस मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जवळेकर(स्वामी), दैनिक सोमेश्वरसाथी चे सचिन सोनकांबळे,यांच्यासह आदींची उपस्थिती होती.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या