🌟भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रशासकीय इमारतीत ध्वजारोहण....!

🌟अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांच्या हस्तें करण्यात आले ध्वजारोहण🌟 

परभणी (दि.26 जानेवारी) : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 75 व्या दिनानिमित्त येथील प्रशासकीय इमारत परिसरात अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

यावेळी जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख आधिकारी वसंत निकम, उप अधिक्षक भूमि अभिलेख दत्तु सोनवणे, वरिष्ठ भूवैज्ञानिक ए.सी. कुरने यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती..... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या