🌟नांदेड येथून सुटणारी सचखंड एक्स्प्रेस उद्या 15 जानेवारी 2024 रोजी करण्यात आली रद्द.....!


🌟प्रवाशांना होणाऱ्या असुवीधे बद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त केली आहे🌟 

नांदेड (दि.14 जानेवारी) - नांदेड येथून सुटणारी गाडी संख्या 12715 नांदेड ते अमृतसर सचखंड एक्स्प्रेस उद्या सोमवार दि.15 जानेवारी 2024 रोजी पूर्णतः रद्द करण्यात आली आहे कारण अमृतसर येथून नांदेड कडे येणारी 12716  सचखंड एक्स्प्रेस उत्तर भारतात धुक्यामुळे 1240 मिनिटे उशिरा धावत आहे.  

प्रवाशांना होणाऱ्या असुवीधे बद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे असल्याचे दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे...... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या