🌟महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या बुधवार दि.10 जानेवारी रोजी नांदेड दौऱ्यावर...!


🌟शासकीय विमानाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळ येथे दुपारी 01.30 वाजता आगमन🌟 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे हे उद्या बुधवार दि.10 जानेवारी 2024 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. 

बुधवार दि.10 जानेवारी 2024 रोजी मुंबई विमानतळ येथून शासकीय विमानाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळ येथे दुपारी 01.30 वाजता आगमन व हेलिकॉप्टरने पोफाळी हेलिपॅड जिल्हा यवतमाळकडे प्रयाण सायंकाळी 05-00 वाजता नांदेड विमानतळ येथे आखाडा बाळापूर जिल्हा हिंगोली येथून हेलिकॉप्टरने आगमन व शासकीय विमानाने त्यांचे मुंबई विमानतळाकडे प्रयाण....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या