🌟पुर्णा पोलीस स्थानकाचे कर्तव्यदक्ष अधिकारी प्रदिप काकडे यांच्या हस्ते दै.क्रांतीशस्त्र व रुरल एक्सप्रेसचे विमोचन....!


🌟यावेळी पो.नि.काकडे यांनी दैनिक क्रांतीशस्त्र व रुरल एक्सप्रेस या वृत्तपत्रांच्या संपादकांचे अभिनंदन केले🌟 

परभणी (दि.०५ डिसेंबर)‌ - परभणी जिल्ह्यातील पुर्णा पोलीस स्थानकाचे कर्तव्यदक्ष/कर्तव्यतत्पर पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांच्या हस्तें आज मंगळवार दि.०५ डिसेंबर रोजी दैनिक क्रांतीशस्त्र व रुरल एक्सप्रेस या वृत्तपत्रांच्या दिवाळी अंकाचे विमोचन करण्यात आले.

यावेळी कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांनी दैनिक क्रातिशस्त्रचे संपादक धमपाल हानवते व रुरल एक्स्प्रेसचे संपादक प्रसाद पौळ यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या