🌟जंग-ए-अजितन्युज महत्वाच्या अपडेट/हेडलाईन्स/ बातम्या.....!


🌟जयंत पाटील, तुम्ही घाण करायची आणि अजित पवारांनी ती साफ करायची का ? प्रकाश सोळंकेंचा जयंत पाटलांवर हल्लाबोल🌟

* अनिल देशमुख माझ्यासोबत सर्व बैठकांना होते,मात्र भाजपला ते मंत्रिमंडळात नको होते, अजितदादांचा गौप्यस्फोट

* 2004 सालीच राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीचा निर्णय, प्रफुल पटेलांचा मोठा गौप्यस्फोट

* स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी राजारामबापू साखर कारखान्याच्या गव्हाणीत मारल्या उड्या

* विविध मागण्यासाठी शेतकरी संघटनेच्या रघुनाथ दादांचे  मिरज म्हैसाळ रोडवर चक्काजाम आंदोलन

* शरद पवार  हेच तुमचे निर्माते, शरद पवाराबद्दल बोलायला अजित पवार इतके मोठे नाहीत जितेंद्र आव्हाडचा अजितदादा पवारांवर हल्लाबोल

* मी सरकारच्या मंत्र्यांनाही ठोकून काढू शकतो व सरकारला पण ठोकून काढू शकतो -- आमदार संजय गायकवाड

* जयंत पाटील, तुम्ही घाण करायची आणि अजित पवारांनी ती साफ करायची का ?,प्रकाश सोळंकेंचा जयंत पाटलांवर हल्लाबोल

* मोठी बातमी! अजित पवार गट बारामती,सातारा,रायगड,शिरूर या लोकसभेच्या 4 जागा लढविणार

* ओबीसीतच आरक्षण घेणार, सुट्टी देणार नाही, तुला काय करायचं ते कर; शड्डू मारत मनोज जरांगेंचे छगन भुजबळ आणि राज्य सरकारला आव्हान

* कार्तिकी एकादशी निमित्त विठुरायाच्या चरणी भाविकांचे 4 कोटी 77 लाखांचे  भरभरुन दान, कार्तिकी यात्रेत भाविकांची संख्या निम्मी होऊनही देवाची तिजोरी भरली

* घरे जाळली , पिस्तूल काढले हे षडयंत्र कोणाचे ? ते उघड करण्याची मंत्री छगन भुजबळांची मागणी

* काॅग्रेसमुक्त भारतची घोषणा करणार म्हणणाऱ्यांना कॉग्रेसने चांगलाच घाम काढला - संजय राऊत

* छगन भुजबळ अतिशय चांगले व दमदार नेतृत्व भविष्यात देखील मंत्री बनु शकतात - बच्चु कडु

* माजी महापौर दत्ता दळवींना जामीन मंजूर कोर्टाने घातल्या पाच महत्वाच्या अटी

* दुर्दैवी घटना! पुणे-नाशिक महामार्गावर मंचरजवळ भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू

* आरक्षण मागणीसाठी धनगर समाजाचा बुलढाण्यात एल्गार मोर्चा, जिल्ह्याधीकारी कार्यालयावर काढला मोर्चा

* गोंदिया ते तिरुपती विमानसेवा सुरू, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी दाखवली हिरवी झेंडी

* भारतावर अॅनोफिलीस डासाची वक्रदृष्टी; 2022 मध्ये देशात मलेरियाचा उद्रेक, तब्बल 66 टक्के रुग्णांची नोंद

* 2023 आतापर्यंतचं सर्वात उष्ण वर्ष; जागतिक हवामान संघटनेकडून अहवाल प्रकाशित

* ‘सॅम बहादूर’ च्या निर्मात्यांना मोठा झटका; प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपट ऑनलाईन लीक, कमाईवर परिणाम होणार

 * गौतमी पाटीलच्या 'घुंगरू' चित्रपटाचे पोस्टर लाँच! राज्यातील 100 चित्रपटगृहात 15 डिसेंबरला चित्रपट होणार प्रदर्शित

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या