🌟भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश सचिव पदावर निवड झाल्याबद्दल विनय कराड यांचा लातूरात सन्मान....!


🌟लातूर जिल्हा परिषदचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केला कराड यांचा हृदयस्पर्शी सन्मान🌟 


लातूर : परभणी जिल्ह्यातील पुर्णेचे भुमिपुत्र तथा धाडसी युवा नेतृत्व इंजिनिअर विनय कराड यांची नुकतीच भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदावर निवड झाली.

विनय कराड यांची भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी प्रदेश सचिव पदावर निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी त्यांचा लातूर येथे हृदयस्पर्शी सत्कार केला यावेळी सहकारी जनार्धन कोरडे,मंगेश पांचाळ,रविवारी येरकुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या