🌟झालेल्या नुकसानीची प्रशासनाकडून कुठलीही चौकशी व कारवाई न झाल्याचे शेतकऱ्यांनी फिरवले गव्हाच्या पिकात रोटावेटर🌟
पुर्णा : पुर्णा तालुक्यातील शिरकळस येथील शिवारात मागील काही दिवसाखाली रबी हंगामात पेरलेल्या गव्हाच्या पिकात अवकाळी पावसाचे साचलेले पाणी थांबून गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे संबंधित शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये जनावरे सोडली व ट्रॅक्टरच्या साह्याने रोटावेटर केले.
तालुक्यात यापूर्वी पावसा अभावी खरीपाची पिक गेली त्यामुळे निदान रब्बी हंगामात तरी काही हाताला येईल या आशेने रब्बी हंगामात गहू हरभरा ज्वारी आदी पिके शेतकऱ्याने पेरले होते पण अवकाळी पावसाने त्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सदरील विकास पाणी जास्त झाल्यामुळे पिकाचे अंकुरा सहित पीक करपले त्यामुळे शिरकळस येथील उदासीन शेतकऱ्याने त्यामुळे शेतकरी अहवाल दिल होऊन रोटावेटर फिरवण्यात आले व जनावरांचे सोडण्यात आले. झालेल्या नुकसानीची प्रशासनाकडून कुठलीही चौकशी कारवाई न झाल्याचे शेतकऱ्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले....
0 टिप्पण्या