🌟परभणी जिल्हा नियोजन समितीतील नऊ अशासकीय सदस्य जाहीर.....!


🌟जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी जाहीर केली नऊ अशासकीय सदस्यांची यादी🌟 

परभणी (दि.१८ डिसेंबर) - परभणी जिल्हा नियोजन समितीतील नऊ शासकीय सदस्यांची यादी आज सोमवार दि.१८ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी जाहीर केली.

पालकमंत्री संजय बनसोडे यांनी जाहीर केलेल्या नियोजन समितीत प्रल्हाद मुरकुटे,अनंत पारवे,सुरेश भुमरे,रघुनाथ सोळंके,डॉक्टर मधुसूदन केंद्रे,संतोष देशमुख,पंकज जाधव,शंकर भागवत व व्यंकटेश शिंदे यांचा समावेश आहे हे नऊ सदस्य आमदार महोदयांनी शिफारसी केल्याप्रमाणे नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती एका सूत्रांनी दिली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या