🌟नांदेड उत्तर शिवसेना (उबाठा) उपशहरप्रमुख पदावर भवानीसिंह दीलीपसिंह गुहीलोत यांची नियुक्ती....!


🌟माजी मंत्री शिवसेना नेते रवींद्र वायकर यांच्या हस्ते भवानीसिंह गुहीलोत यांना नियुक्तीपत्र प्रदान🌟 

नांदेड (दि.२९ डिसेंबर) - नांदेड येथील राजपूत समाजातील धाडसी नेतृत्व तथा निष्ठावंत शिवसैनिक भवानीसिंह दिलीपसिंह गुहीलोत यांची नुकतीच नांदेड उत्तर शिवसेना (उबाठा) उपशहरप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली.

शिवसेना नेते माजी मंत्री रवींद्र जी वायकर यांच्या हस्ते भवानीसिंह दिलीपसिंह गुहीलोत यांना नुकतेच नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या